IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

How to book IPL 2026 tickets online in India? आयपीएल २०२६ स्पर्धेची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत असून तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांसारख्या लोकप्रिय संघांच्या सामन्यांसाठी तिकिटांची मागणी सर्वाधिक आहे. प्रत्येक फ्रँचायझीने आपल्या होम सामन्यांसाठी वेगवेगळे अधिकृत तिकिटिंग पार्टनर्स नियुक्त केले आहेत.
IPL 2026 tickets Check team-wise prices, online booking platforms.jpg

IPL 2026 tickets Check team-wise prices, online booking platforms.jpg

esakal

Updated on

IPL 2026 ticket booking apps and websites list: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वाला २८ मार्चपासून सुरूवात होत आहे आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( RCB vs SRH) असा सलामीचा सामना होणार आहे. काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने फक्त २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे आणि त्यामुळे तिकीट खरेदीसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळतेय. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचायझींच्या सामन्यांना प्रचंड मागणी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com