RCB: सलग दुसरे विजेतेपद जिंकल्यानंतरही बंगळूरमध्ये जश्न नको; मागील दुर्घटना आणि सुरक्षा कारणांनी घेतला निर्णय

Bengaluru IPL Victory Declared, Celebration Banned: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले असले तरी यंदा शहरात कोणताही विजयोत्सव किंवा विजयी मिरवणूक होणार नाही. गतवर्षीच्या चेंगराचेंगरीतील ११ मृत्यू आणि सुरक्षा चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
RCB

RCB

sakal

Updated on

अहमदाबाद : रॉयल चॅजेंजर्स बंगळूर संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवले, परंतु यंदा बंगळूरमध्ये विजयी मिरवणूक नसणार किंवा विजयोत्सवाचा कोणताही कार्यक्रम न करण्याचा निर्णय नव्या फ्रँचायझी मालकांनी घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com