

Yuvraj Singh Unhappy with SRH! Questions Abhishek Sharma Captaincy Snub.
esakal
Why SRH did not make Abhishek Sharma captain? सनरायझर्स हैदराबाद संघाला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्याच सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीमुळे कर्णधारपदाची जबाबदारी इशान किशन याच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय SRH संघ व्यवस्थापनाने घेतला. इशानने मागील वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाला नेतृत्व कौशल्याच्या जोरावर मोठे यश मिळवून दिले आणि त्यामुळेच SRH ने त्याला कर्णधार करण्याचे ठरवले. पण, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याला हा निर्णय काही आवडलेला नाही. त्याने त्याची नाराजी व्यक्त केली.