IPL 2027 Player Retentions announced: २९७.९५ कोटी, ६६ खेळाडू... आयपीएल लिलावाचं गणित समजून घ्या; एकूण १००२.०५ कोटी झालेत खर्च...

IPL 2027 retention list 184 players retained by 10 teams: आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी आपल्या रिटेन खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता आगामी लिलावासाठी संघबांधणीचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे.
IPL 2027 retention list 184 players retained by 10 teams

IPL 2027 Auction: 297.95 Crore Purse Left, 66 Slots Available Across 10 Teams 184 Players Retained, Franchises Spend 1,002.05 Crore

esakal

Updated on: 

How much money is left for IPL 2027 mega auction? इंडियन प्रीमियर लीग २०२७ हंगामासाठी १० फ्रँचायझींनी आपल्या संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी अंतिम केली आहे. ५५ परदेशी खेळाडूंसह एकूण १८४ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. फ्रँचायझींनी आपापल्या संघातील खेळाडूंना कायम राखण्यासाठी एकत्रितपणे १,००२.०५ कोटी खर्च केले असून, लिलावासाठी आता २९७.९५ कोटींची एकूण रक्कम शिल्लक आहे.

Loading content, please wait...