IPL 2027 TRADE: नवा कोच, नवा प्लान! हार्दिक पांड्याच्या ट्रेडवरून CSK चं विधान; ऋतुराज, MS Dhoni यांच्याशी चर्चा, नेमकं काय शिजतंय?

Hardik Pandya CSK trade latest update IPL 2027: हार्दिक पांड्याच्या ट्रेडची चर्चा सुरू असली तरी चेन्नई सुपर किंग्सने या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. CSKचे CEO काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की, फ्रँचायझीने हार्दिकबाबत अजून गांभीर्याने विचार सुरू केलेला नाही.
Hardik Pandya CSK trade latest update IPL 2027

Hardik Pandya CSK trade latest update IPL 2027

esakal

Updated on

Chennai Super Kings Hardik Pandya trade news: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वीची ट्रेड विंडो बंद होईपर्यंत हार्दिक पांड्या हे नाव वारंवार चर्चेत राहणार आहे. चेन्नई सुपर किंग्स MI कर्णधारासाठी आग्रही असल्याची चर्चा रंगली असताना आता नवीनच अपडेट्स समोर येत आहेत. CSK सध्या हार्दिकच्या ट्रेडचा कोणताही विचार करत नाही. स्टीफन फ्लेमिंग यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मुख्य प्रशिक्षकपद भरण्यावर त्यांचा भर आहे. हार्दिकचा निर्णय त्यांच्या पुढील प्रशिक्षकावर सोपवला जाईल, असे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com