

Mohammed Shami IPL 2027 Trade Updates
Sakal
IPL 2026 Trade, Mohammed Shami Update: इंडियन प्रीमियर लीग २०२७ साठी रिटेंशनची यादी जाहीर करण्याची १७ नोव्हेंबर अखेरची तारीख आहे, त्याआधी ट्रे़डच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात इतिहासातील मोठ्या ट्रेडपैकी एक ट्रेड झाला.
त्यांनी हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी १८-१८ कोटींमध्ये आदलाबदली केली. आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचेही ट्रेडिंग होण्याची शक्यता आहे.