IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

Vaibhav Sooryavanshi IPL 2025 auction first bid team: आयपीएल २०२५ च्या लिलावातील एक मोठा खुलासा आता समोर आला आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी पहिली बोली राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर दुसऱ्याच संघाने लावली होती.
Vaibhav Sooryavanshi during IPL action; Delhi Capitals were the first to bid before Rajasthan Royals secured him.

Vaibhav Sooryavanshi during IPL action; Delhi Capitals were the first to bid before Rajasthan Royals secured him.

esakal

Updated on

Who was the first team to bid for Vaibhav Sooryavanshi? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीने धुमाकूळ घातला आहे. जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाचा पहिलाच चेंडू वैभवने निर्भिडपणे मिड ऑनवरून षटकार खेचला.. त्याने टप्प्यात आलेला चेंडू वेगाना हात फिरवून ८८ मीटर लांब भिरकावला... त्याचा हा फटका जसप्रीतलाही अवाक् करणारा होता आणि मुंबई इंडियन्सचा गोलंदाजाच फक्त हसला... त्यानंतर चौथा चेंडू त्याने डीप स्क्वेअर लीगच्या दिशेने टोलावला... जस्सीच्या ३ चेंडूंत वैभवने १३ धावा कुटल्या. वैभवने मागील दीड वर्ष सातत्य दाखवले आहे आणि आता त्याला भारतीय संघात खेळवण्याची मागणीही होतेय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com