IPL Mock Auction: लायम लिव्हिंगस्टोनला १९ कोटी, सर्फराज खान CSK च्या ताफ्यात; वेंकटेश अय्यर अन् पृथ्वी शॉ यांना मिळाला खरीददार

IPL Mock Auction highlights: आयपीएल मॉक ऑक्शनमध्ये मोठ्या नावांवर दमदार बोली लागल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लायम लिव्हिंगस्टोन याला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल १९ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात घेतले.
IPL Mock Auction: Liam Livingstone Fetches ₹19 Cr, Sarfaraz Khan Joins CSK

IPL Mock Auction: Liam Livingstone Fetches ₹19 Cr, Sarfaraz Khan Joins CSK

esakal

Updated on

IPL mock auction live updates Prithvi Shaw sold to Delhi Capitals: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लिलावापूर्वी आयोजित केलेल्या मॉक ऑक्शनमध्ये बरीच चुरस पाहायला मिळाली. सुरेश रैना, मोहम्मद कैफ, संजय बांगर, चेतेश्वर पुजारा, अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, इरफान पठाण, अभिनव मुकूंद, आकाश चोप्रा आणि एस बद्रीनाथ हे माजी खेळाडू सहभागी झाले होते. यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरता. तेच मागील पर्वात अनसोल्ड राहिलेल्या पृथ्वी शॉ व सर्फराज खान ( Sarfaraz Khan) यांच्यावरही कोट्यवधी बोली लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com