IND W vs IRE W: भारताविरुद्ध पहिल्या वनडेत तीन विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन अडकली वादात! ICC ने दिली नोटीस

Aimee Maguire reported for suspect bowling action: भारतीय महिला संघाविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान आयर्लंडच्या फिरकी गोलंदाजाची गोलंदाजी शैली वादात अडकली आहे.
Ireland Women Cricket Team
Ireland Women Cricket TeamSakal
Updated on

India vs Ireland Women: आयर्लंड महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकला. परंतु, या सामन्यात खेळलेल्या आयर्लंडच्या फिरकी गोलंदाजाची गोलंदाजी शैली वादात अडकली आहे.

१८ वर्षीय एमी मॅग्वायर असं या गोलंदाजाचं नाव असून तिने भारताविरुद्ध पहिल्या वनडेत चांगली गोलंदाजी केली होती.

Ireland Women Cricket Team
IND W vs IRE W: भारतीय संघाची घोषणा, कर्णधाराला विश्रांती! निवड समितीने घेतला टफ कॉल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com