
India vs Ireland Women ODI: भारतीय महिला क्रिकेट संघाची आगमी वनडे मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने घोषणा केली आहे. भारतीय महिला संघाला आगामी काळात आयर्लंड महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
ही मालिका भारतातच होणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघात १५ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.