T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Irfan Pathan Troll Pakistan: भारतीय संघाने पाकिस्तानला टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पराभूत केले, ज्यामुळे भारताने सुपर ८ फेरीत प्रवेश मिळवला. यानंतर इरफान पठाणने 'अफगाण जलेबी' गाण्यावर डान्स करत पाकिस्तानला ट्रोल केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Irfan Pathan | India vs Pakistan

Irfan Pathan | India vs Pakistan

Sakal

Updated on

Irfan Pathan Viral Video : रविवारी (१५ फेब्रुवारी) भारतीय संघाने पाकिस्तानला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत ६१ धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारताने सलग तीन विजयांसह सुपर ८ फेरीमध्येही थेट प्रवेश मिळवला आहे. मात्र पाकिस्तानसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांना सुपर ८ फेरीमध्ये जाण्यासाठी आगामी सामन्यात विजय गरजेचाच आहे.

<div class="paragraphs"><p>Irfan Pathan | India vs Pakistan</p></div>
Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com