

Ishan Kishan - Shreyas Iyer | India vs West Indies 1st T20I
Sakal
India vs West Indies T20I Match: यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यातही कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दमदार साथ देत नाबाद शतकी भागीदारी केली आणि भारताला ८ विकेट्सने विजय मिळवून देण्यातही मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात श्रेयसने १०२ धावांची नाबाद शतकी खेळी केली, पण ईशाननेही (Ishan Kishan) त्याला साथ देताना विराट कोहलीचा (Virat Kohli) १० वर्षे जुना विक्रम मोडला आहे.