IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Ishan Kishan Funny Run Out Miss : झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात ईशान किशनने ८१ धावा करत सामनावीर पुरस्कार जिंकला. पण या सामन्यात यष्टीरक्षण करताना त्याच्याकडून एक चूक झाली, ज्याबद्दल सामन्यानंतर त्याने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
Ishan Kishan | India vs Zimbabwe 2nd T20I

Ishan Kishan | India vs Zimbabwe 2nd T20I

Sakal

Updated on

Zimbabwe vs India 2nd T20I : भारत आणि झिम्बाब्वे संघात सध्या तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan) अफलातून फलंदाजी केली, त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. या सामन्यात त्याच्याबाबतीत तो यष्टीरक्षण करताना एक मजेशीर घटनाही घडली, ज्याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

Ishan Kishan | India vs Zimbabwe 2nd T20I
IND vs ZIM 3rd T20 LIVE: फ्रीमध्ये सामना कुठे पाहणार? वेळ, TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com