ICC T20I Rankings: इशान किशन, शिवम दुबेची टॉप-१० मध्ये एन्ट्री! अभिषेक शर्मा तीन डकनंतरही अव्वल क्रमांकावर कायम

Ishan Kishan and Shivam Dube Surge into Top 10: टी२० वर्ल्ड कप २०२६ दरम्यान भारतीय खेळाडूंची ICC T20I क्रमवारीत उल्लेखनीय प्रगती झाली आहे. इशान किशन आणि शिवम दुबेने गरुडझेप घेतली आहे. तसेच अभिषेक शर्मा अव्वल क्रमांकावर कायम आहे.
Abhishek Sharma - Ishan Kishan

Abhishek Sharma - Ishan Kishan

Sakal

Updated on

Latest T20I Rankings: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सध्या सुरु असून याचदरम्यान टी२० क्रमवारीत मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. सध्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील जागेसाठी मोठी शर्यत पाहायला मिळत आहे.

ही शर्यत पाकिस्तानचा युवा क्रिकेटपटू सईम आयुब आणि झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा यांच्यात होत आहे. आता यादरम्यान, सिकंदर रझाला मागे टाकत सईम आयुबने अव्वल क्रमांक पटकावला आहे. याशिवाय फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत (ICC T20I Rankings) भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले आहे.

<div class="paragraphs"><p>Abhishek Sharma - Ishan Kishan</p></div>
ODI Rankings: किंग इज बॅक! विराट रोहितला मागे टाकत पुन्हा सिंहासनावर विराजमान, कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रमही केला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com