IND vs NZ, 5th T20I: ईशान किशन-श्रेयस अय्यरच्या आक्रमक अर्धशतकांनी सावरला भारताचा डाव; विजयासाठी न्यूझीलंडला किती धावांचं लक्ष्य?

Early Wickets Fall But Kishan-Iyer Counter-Attack Rescues India: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चौथा टी२० सामना हॅमिल्टनला सुरू आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्या अर्धशतकांमुळे भारताने १९० धावांचा टप्पा ओलांडला.
Ishan Kishan - Shreyas Iyer | India vs New Zealand 5th T20I

Ishan Kishan - Shreyas Iyer | India vs New Zealand 5th T20I

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 5th T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात हॅमिल्टनला पाचवा आणि अखेरचा टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या असल्या तरी ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांमुळे भारताला न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे.

दरम्यान, ही मालिका भारताने पहिले तिन्ही सामने जिंकल्याने आधीच जिंकलेली आहे. पण आता चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने पुनरागमन केले होते. यानंतर आता पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न आहे.

Ishan Kishan - Shreyas Iyer | India vs New Zealand 5th T20I
SA vs AUS, 3rd Test: रबाडाचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् द. आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकून WTC Points Table मध्येही केला उलटफेर
Loading content, please wait...