

Ishan Kishan Catch | India vs West Indies 1st T20I
Sakal
India vs West Indies 1st T20I: मंगळवारी कर्णधार श्रेयस अय्यरच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पहिल्या टी२० सामन्यात हरवलं. लखनौला झालेल्या सामन्यात भारताने ८ विकेट्ससह विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
श्रेयसने शतक केलं असलं, तरी त्याला दुसऱ्या बाजूने ईशान किशनने भक्कम साथ दिली होत. ईशानने (Ishan Kistan) या सामन्यात क्षेत्ररक्षण करतानाही प्रभावित केले. त्याने एक अफलातून झेल घेतला.