

Indian Street Premier League Season 4
Sakal
Indian Street Premier League Season 4: 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग'च्या (ISPL) चौथ्या हंगामाचा थरार आता गोव्यात रंगणार आहे. ६ डिसेंबर २०२६ ते ३ जानेवारी २०२७ या कालावधीत गोव्यातील वेर्णा येथील '१९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम'वर ही स्पर्धा पार पडेल. या हंगामात आठ संघांमध्ये एकूण ४४ सामने खेळवले जाणार आहेत.