

Jason Gillespie Brutally Slams Kevin Pietersen Over IPL Stance
Sakal
Australian cricket legend slams Kevin Pietersen: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही टी२० लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यातही प्रवेश केला आहे.
मात्र बंगळुरू संघातील जेकब बेथलने (Jacob Bethell) आयपीएल की काऊंटी क्रिकेट खेळावे, यावरून ऍलिस्टर कूक आणि केविन पीटरसन यांच्या वादात आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने (Jason Gillespie) उडी घेतली आहे. त्याने पीटरसनवर (Kevin Pietersen) तिखट टीका केली आहे.