

Kevin Pietersen said IPL Cost His England Career
Sakal
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसनने याने नुकतेच खळबळजनक आरोप केले आहेत. पीटरसन आयपीएल सुरुवातीपासून खेळणाऱ्या इंग्लंडच्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डेक्कन चार्जर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघांचं प्रतिनिधित्व केलंय.
पण आता त्यानं म्हटलं की इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सहभागामुळे इंग्लंड क्रिकेटसोबतचे (England Cricket) वाद झाल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द अकाली संपली.