

Jasprit Bumrah | India vs South Africa 3rd T20I
Sakal
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी२० सामन्यात जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित होता.
बुमराह सध्या त्याच्या घरी परतला आहे.
बीसीसीआयने सांगितले की बुमराह पुढील सामन्यांसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.