मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Jharkhand T20 League Auction, Most Expensive Player: झारखंड टी२० लीगचा पहिला हंगाम १० जूनपासून होणार असून ३० मे रोजी झालेल्या लिलावात सहा संघांनी खेळाडूंची खरेदी केली. यामध्ये ईशान किशनपेक्षाही २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाला जास्त रक्कमेची बोली लागली.
Ishan Kishan in Jharkhand T20 League

Ishan Kishan in Jharkhand T20 League

Sakal

Updated on

Jharkhand T20 League Auction: भारतात आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात टी२० लीग स्पर्धा सुरु झाल्या आहेत. आता यात झारखंड राज्याचाही समावेश झाला आहे. यावर्षी झारखंड टी२० लीग स्पर्धेचा पहिला हंगाम होणार असून ३० मे रोजी यासाठी लिलाव झाला. विशेष म्हणजे झारखंड राज्य संघाचा कर्णधार ईशान किशनपेक्षाही (Ishan Kishan) दुसऱ्याच खेळाडूला अधिक रक्कमेची बोली लागली.

Ishan Kishan in Jharkhand T20 League
T20 World Cup: भारतीय महिला संघ विश्वकरंडकासाठी रवाना; 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पहा संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com