ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर

इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यावेळी इंग्लंडने जो रुटला पुन्हा कर्णधार म्हणून घोषित केले आहे, तर बेन स्टोक्स आणि ऍटकिन्सनला संघातून बाहेर केलं आहे.
ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर
Updated on

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचा भाग आहे. मात्र ही मालिका सुरू असतानाच इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि गोलंदाज गस ऍटकिन्सन अडचणीत सापडला आहे. परिणामी या दोघांनाही इंग्लंड क्रिकेटने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून वगळले आहे. याशिवाय जो रुटला प्रभारी कर्णधार करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com