
New Zealand vs England Test: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ख्राईस्टचर्च येथे होत असून हा सामना इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटच्या कारकिर्दीतील १५० वा कसोटी सामना आहे.
मात्र, त्याच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या या सामन्याची सुरुवात खास राहिलेली नाही. त्याच्या नावावर काही नकोसे वाटणारे विक्रमही झाले आहेत.