Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Joe Root Becomes World No. 3 Most Capped Test Cricketer: एजबस्टनला इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्ध तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. हा सामना जो रुटसाठी विक्रमी ठरला असून त्याने रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ यांचे विक्रम मोडले आहेत.
England vs Pakistan 3rd Test

Joe Root 169th Test

Sakal

Updated on

England vs Pakistan 3rd Test Marathi News: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे बुधवारी (९ सप्टेंबर) सुरू झाला आहे.

हा सामना इंग्लंडचा कर्णधार जो रुटसाठी (Joe Root) वैयक्तिकरित्या अत्यंत खास आहे. त्याने या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि स्टीव वॉ (Steve Waugh) यांचा विक्रम मोडला आहे.

England vs Pakistan 3rd Test
ENG vs PAK: इंग्लंडसमोर पाकिस्तानचे लोटांगण! जो रुटच्या संघाचा लॉर्ड्सवर दणदणीत विजय, WTC Points Table मध्येही फायदा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com