CSK ला मिळालाय नवा धोनी, मोठे सिक्स मारण्याचीही आहे आवड; चेन्नईने IPL 2026 साठी का लावली १४ कोटींची बोली?
IPL 2026 Auction, Kartik Sharma in CSK: १९ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज कार्तिक शर्माला मोठे षटकार मारण्याची आवड असून त्याच्यासाठी आयपीएल २०२६ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने १४.२० कोटींची बोली लावली आहे.