

Kevin Pietersen Slams Modern Batting | India vs South Africa 1st Test
Sakal
कोलकाता कसोटीत भारताला ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
खेळपट्टीवरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा केविन पीटरसनने आधुनिक क्रिकेटमधील फलंदाजांच्या तंत्रावर टीका केली.
त्याने खेळाडू आणि क्रिकेट बोर्डांना पैशांच्या मागे लागल्याचा आरोप केला.