IPL 2026: आधी अडथळा आल्यानं बाद, मग वाद अन् आता BCCI नेही केली अंगकृश रघुवंशीला शिक्षा; जाणून घ्या काय झाली कारवाई

Angkrish Raghuvanshi Fined after LSG vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक अंगकृश रघुवंशी याच्यावर बीसीसीआयकडून कारवाई झाली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या विकेटनंतर बराच वाद झाला होता.
Angkrish Raghuvanshi Fined | IPL 2026

Angkrish Raghuvanshi Fined | IPL 2026

Sakal

Updated on

LSG vs KKR Marathi News: कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी (२६ एप्रिल) आयपीएल २०२६ स्पर्धेत (IPL 2026) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये (Super Over) विजय मिळवला. हा कोलकाताचा हंगामातील दुसरा विजय ठरला.

रोमांचक झालेल्या या सामन्यात एक मोठा वादही झाला होता. आता यानंतर कोलकाताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज अंगकृश रघुवंशीला (Angkrish Raghuvanshi) बीसीसीआयकडून (BCCI) कारवाईला समोरे जावे लागले आहे.

<div class="paragraphs"><p>Angkrish Raghuvanshi Fined | IPL 2026</p></div>
IPL 2026 Controversy : ५ विकेट्स घेणाऱ्या मोहसिन खानला Super Over मध्ये गोलंदाजी का दिली नाही? नेमकं काय घडलं ते वाचा...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com