मोठी बातमी : KKR च्या गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी! IPL 2026 मध्ये खेळण्याची मिळाली शिक्षा, पाकिस्तानात जल्लोष

KKR pacer banned for 2 years controversy explained: कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजावर मोठी कारवाई करण्यात आली असून त्याला तब्बल दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Blessing Muzarabani

Blessing Muzarabani

Updated on

Why PSL banned player for joining IPL 2026 full story? पाकिस्तान सुपर लीगसोडून इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सामील झाल्याबद्दल कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीवर ( Blessing Muzarabani ) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) दोन वर्षांची बंदी घातली आहे. वचनबद्धतेचे पालन न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण या कृतीमुळे लीगच्या व्यावसायिक चौकटीला धक्का पोहोचतो, असे पीसीबीचे मत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com