KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Deepak Chahar mimics pocket celebration at Eden Gardens: कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात दीपक चहरने आपल्या गोलंदाजीसोबतच आक्रमक सेलिब्रेशनमुळेही सर्वांचे लक्ष वेधले. फिन अ‍ॅलनची विकेट घेतल्यानंतर चहरने केलेली खास कृती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.
Deepak Chahar viral celebration against KKR fans

Deepak Chahar viral celebration against KKR fans

esakal

Updated on

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Marathi Cricket News: कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात दीपक चहरने ( Deepak Chahar Celebration) सेलिब्रेशनमुळे सर्वांचे लक्ष वेधले. फिन अ‍ॅलनची विकेट घेतल्यानंतर चहरने केलेली खास कृती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. मुंबई इंडियन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना फिन अ‍ॅलन आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र दीपक चहरने त्याला शानदार चेंडूवर बोल्ड केले. त्यानंतर चहरने काय केले ते पाहा...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com