

Back-to-Back 200+ Scores! Travis Head, Abhishek Sharma, Henrich klaasen, Nitish Reddy Power Massive Total
esakal
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Marathi Update News: सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी त्यांचा आक्रमक खेळ कोलकाताच्या इडन गार्डनवरही दाखवला... RCB विरुद्ध पहिल्याच सामन्यात दोनशेपार धावा करणाऱ्या SRH ने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग दुसऱ्या लढतीत दोनशेहून अधिक धावा कुटल्या. अभिषेक शर्माच्या झेलवरून वाद रंगला असताना ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी व हेनरिच क्लासन यांनी वादळी फटकेबाजी केली. ब्लेसिंग मुझरबानीने एका षटकात दोन विकेट्स घेत KKR ला पुनरागमनाची संधी दिली होती, परंतु क्लासन व रेड्डी ही जोडी बरसली.