KKR vs SRH Live : OUT or NOT OUT? अभिषेक शर्माच्या झेलवरून वाद, SRH च्या ताफ्यात नाराजी; ब्लेसिंगने फिरवली मॅच, Video

Abhishek Sharma wicket controversy IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये Kolkata Knight Riders आणि Sunrisers Hyderabad यांच्यातील सामन्यात एक नाट्यमय क्षण पाहायला मिळाला. अभिषेक शर्मा शानदार फलंदाजी करत असताना वरूण चक्रवर्थीने deep backward square leg वर अप्रतिम झेल टिपला.
Abhishek Sharma dismissed for 48 in 21 balls with 4 fours and 4 sixes

Abhishek Sharma dismissed for 48 in 21 balls with 4 fours and 4 sixes

esakal

Updated on

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Marathi Update News: तीनवेळचा विजेता कोलकाता नाइट रायडर्स, इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आज घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा सामना करायला उतरला. दोन्ही संघ IPL 2026 मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. KKR ने हैदराबादविरुद्ध जय-पराजयाच्या आकडेवारीत २०-१० अशी आघाडी मिळवलेली आहे आणि मागील सहापैकी पाच सामन्यांत त्यांचा विजय झालेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com