KL Rahul Century: संकटमोचक लोकेश राहुल! कर्नाटक रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत; मुंबईचे पॅकअप, झेल सोडण्याचा बसला फटका

KL Rahul century against Mumbai in Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत केएल राहुल पुन्हा एकदा संकटमोचक ठरला. माजी विजेत्या मुंबईविरुद्ध अडचणीत सापडलेल्या कर्नाटक संघाला राहुलने जबाबदारीने सावरत महत्त्वपूर्ण शतक झळकावलं आणि संघाला उपांत्य फेरीत पोहोचवलं.
KL Rahul produced a match-winning century in the Ranji Trophy quarter-final

KL Rahul produced a match-winning century in the Ranji Trophy quarter-final

ESAKAL

Updated on

Karnataka beat Mumbai Ranji Trophy quarter final: लोकेश राहुलने ( KL RAHUL) पुन्हा एकदा स्वतःला संकटमोचक म्हणून सिद्ध केले आहे. ३२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या, तेव्हा मुंबईच्या गोलंदाजांसमोर लोकेश भींत म्हणून उभा राहिला. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्णधार सिद्धेश लाडने दिलेले जीवदान लोकेशच्या पथ्यावर पडले आणि त्याने मॅच विनिंग शतक झळकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com