

KL Rahul - Devdutt Padikkal | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand Vs India 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनला गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताच्या फलंदाजांनी मिळून मोठा पराक्रम केला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत भारताने वर्चस्व मिळवले आहे. भारताकडे तिसर्या दिवसअखेर ११८ धावांची आघाडी आहे.