IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

KL Rahul Wicket : श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत केएल राहुल पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट झाला होता. पण दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीला उतरला. मात्र त्याचं शतक हुकलं आहे.
Sri Lanka vs India 1st Test

KL Rahul Wicket | Sri Lanka vs India 1st Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 1st Test Marathi News: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध शनिवारी (१५ ऑगस्ट) सुरू झालेल्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली आहे. त्यातही देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल यांनी त्यांच्या फलंदाजीने प्रभावित केले आहे.

पडिक्कलने (Devdutt Padikkal) दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर मिळालेल्या संधीचा फायदा उचलला आणि शतक केले. केएल राहुलचं (KL Rahul) मात्र शतक थोडक्यात हुकले आहे.

Sri Lanka vs India 1st Test
IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com