

KKR Announce IPL 2026 Retentions List
Sakal
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२६ लिलावापूर्वी मोठे निर्णय घेतले आहेत.
त्यांनी अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेलला संघातून रिलीज केले आहे.
तसेच वेंकटेश अय्यर आणि क्विंटन डी कॉकसह ९ खेळाडूंना संघातून बाहेर केले आहे.