

Kolkata Knight Riders
Sakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला आहे. यामध्ये अजिंक्य रहाणे कर्णधार असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला सर्वाधिक धक्का बसला आहे. त्यांना यावर्षाच्या सुरुवातीलाच मुस्तफिजुर रेहमानला संघातून काढावं लागलं होतं.
त्यानंतर त्यांना हर्षित राणा आणि आकाश दीप (Akash Deep) या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीचा फटका बसला. हे दोन्ही गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाले आहेत. याचदरम्यान आता कोलकाताने (KKR) आकाश दीपच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.