

Gautam Gambhir | T20 World Cup 2026
Sakal
Kris Srikkanth Blasts Team Management for Dropping Axar Patel: दक्षिण आफ्रिकेकडून टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत भारतीय संघाला ७६ धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर भारतीय संघावर जोरदार टिका होत आहे.
आयसीसी स्पर्धेत तब्बल १७ सलग विजयानंतर भारतीय संघ (Team India) पराभूत झाला. तेही भारताला महत्त्वाच्या टप्प्यावर हा पराभव स्वीकारावा लागला असल्याने पुढील वाट कठीण झाली आहे. आता यानंतरचा प्रत्येक सामना भारतासाठी 'करो वा मरो' अशा स्थितीतीत असणार आहे.