Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Kuldeep Yadav 10 Wickets: कुलदीप यादव सध्या इंग्लंडमध्ये खेळत आहे. त्याने एकाच सामन्यात १० विकेट्स घेत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. त्याने संघाला एका डावाने विजयही मिळवून दिला.
County Championship, Yorkshire vs Essex

Kuldeep Yadav 10 Wickets

Sakal

Updated on

KULDEEP YADAV 10 WICKET HAUL: भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव गेल्या काही सामन्यांमध्ये फॉर्मशी झगडताना दिसला होता, पण आता त्याने तो फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. त्याने इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये (County Championship) खेळताना अफलातून गोलंदाजी करत १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

County Championship, Yorkshire vs Essex
IPL vs County Cricket वरून वातावरण तापलं! पीटरसनवर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीका, 'बस कर आता, मुर्खा...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com