

Rishabh Pant | India A vs New Zealand A
Sakal
Rishabh Pant Ruled Out of First Two India A Matches Against New Zealand: भारताचा मोठा न्यूझीलंड दौरा ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे. एकिकडे भारताचा राष्ट्रीय संघ टी२० आणि वनडे संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळत असतानाच दुसरीकडे न्यूझीलंडमध्येच भारताचा अ संघ तीन चार दिवसीय सामने खेळणार आहेत.
हे सामने १९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) मधील कसोटी मालिकेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण असे असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.