MLC Winner: फायनलमध्ये ड्रामा अन् शाहरुख खानच्या नाईट रायडर्सने जिंकलं विजेतेपद; स्टीव स्मिथची टीम १ रनने पराभूत

Los Angeles vs Washington, Final : अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट २०२६ मध्ये लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने वॉशिंग्टन फ्रिडमला १ धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर शाहरुख खानने प्रतिक्रियाही दिली आहे.
 Major League Cricket

Major League Cricket

Sakal

Updated on

Major League Cricket Final: अमेरिकेत झालेल्या मेजर लीग क्रिकेट २०२६ स्पर्धेचे विजेतेपद लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (Los Angeles Knight Riders) संघाने जिंकले आहेत. त्यामुळे ते या स्पर्धेचे नवे विजेतेपद ठरले आहे.

शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात नाईट रायडर्सने वॉशिंग्टन फ्रिडमला (Washington Freedom) केवळ १ धावेने पराभूत केलं. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झाला. या विजयानंतर नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानने खास पोस्टही केली आहे.

 Major League Cricket
IPL 2027: हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत CSK - MI कडूनच झाला मोठा खुलासा! नेमकं पडद्यामागे घडतंय काय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com