IPL 2027: हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत CSK - MI कडूनच झाला मोठा खुलासा! नेमकं पडद्यामागे घडतंय काय?
Hardik Pandya Trade Updates: मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याचे ट्रेड करणार असल्याची मोठी चर्चा रंगली आहे, तसेच त्याला घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स उत्सुक असल्याचेही अनेक रिपोर्ट्स आले. पण आता मुंबई आणि चेन्नई फ्रँचायझीनेच याबाबत मोठा खुलासा केला आहे.