Kavya Maran: '२.३४ कोटी पाकिस्तानी खेळाडूवर खर्च...' काव्या मारनला ललित मोदींचा नाव न घेताही स्पष्ट मेसेज

Lalit Modi’s Cryptic Advice to Kavya Maran: सनरायझर्स हैदराबादच्या मालकीन काव्या मारनने इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू अब्रार अहमदवर २.३४ कोटींची बोली लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर ललित मोदी यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
 Lalit Modi’s Cryptic Advice to Kavya Maran

Lalit Modi’s Cryptic Advice to Kavya Maran

Sakal

Updated on

आयपीएलमधील फ्रँचायझींच्या मालकांनी जगभरातील विविध लीग स्पर्धांमध्येही गुंतवणूक केलेली आहे. यातीलच एक सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन देखील आहे. द हंड्रड या इंग्लंडसमधील स्पर्धेत सनरायझर्सचाही संघ आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी सनरायझर्स लीड्स संघ वादात सापडला आहे. यामागे कारण म्हणजे काव्या मानरनच्या (Kavya Maran) सनरायझर्सने द हंड्रेडच्या लिलावात (The Hundred Auction) पाकिस्तानी खेळाडू अब्रार अहमद (Abrar Ahmed) याला खरेदी केले.

<div class="paragraphs"><p> Lalit Modi’s Cryptic Advice to Kavya Maran</p></div>
FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com