

Laura Wolvaardt, Smriti Mandhana
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद मिळवले.
स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुल्फार्ट अव्वल क्रमांकावर आली आहे.
जेमिमाह रोड्रिग्सनेही टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे.