LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

Why CSK players wore black armbands against LSG? Chennai Super Kings आणि Lucknow Super Giants यांच्यातील आयपीएल २०२६ सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक चाहत्यांना या विशेष कृतीमागचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता होती.
Chennai Super Kings tribute for Uttar Pradesh storm victims

Chennai Super Kings tribute for Uttar Pradesh storm victims

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Marathi Cricket News: चेन्नई सुपर किंग्सचे पुनरागमन अन्य फ्रँचायझींना आश्चर्यचकीत करणारे ठरतेय... या संघाची सुरुवात पाहता, तो अव्वल पाचमध्ये पोहोचेल असे कुणालाही वाटत नव्हते. पण, मागील पाचपैकी चार सामने जिंकून CSK प्ले ऑफच्या शर्यतीत परतला. आज लखनौच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्यांना विजय मिळवून अव्वल चारमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पण, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com