AUS vs SA, Video: बॉल स्टम्पला लागून लाईट्सही लागले, तरी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज नॉटआऊट; नेमकं काय घडलं की सर्वच झाले अवाक्
Lucky Escape for Mitchell Owen: दुसऱ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात स्टम्पला बॉल लागून लाईट्सही लागल्या होत्या, तरी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ओवेन नाबाद राहिला. त्यावेळी काय झालं, जाणून घ्या.