DC vs PBKS चालू सामन्यात दुर्घटना! लुंगी एनगिडीचं कॅच घेताना डोकं आपटलं; अँब्युलन्सलाच मैदानात यावं लागलं

Lungi Ngidi Head injury: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात मोठी दुर्घटना घडली आहे. या सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला डोक्याला दुखापत झाली असून त्याला अँब्युलन्समधून मैदानातून बाहेर नेण्यात आले.
Lungi Ngidi Injury | DC vs PBKS | IPL 2026

Lungi Ngidi Injury | DC vs PBKS | IPL 2026

Sakal

Updated on

Delhi Capitals vs Punjab Kings: आयपीएल २०२६ स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघात अरुण जेटली स्टेडियवर सामना सुरू आहे. हा सामना सुरु असतानाच एक दुर्घटना घडली.

हा सामना सुरू असतानाच दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) याच्या डोक्याला दुखापत (Head Injury) झाली आहे. त्यामुळे तातडीने अँब्युलन्समधून (Ambulance) त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Lungi Ngidi Injury | DC vs PBKS | IPL 2026</p></div>
IPL 2026 : क्रिकेटच्या मैदानावर मोठी दुर्घटना, युवा खेळाडूला गंभीर दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले... Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com