

Ruturaj Gaikwad
Sakal
Maharashtra sets massive target of 367 for Mumbai: भारताचा वनडे संघ शनिवारी (३ जानेवारी) घोषित होणार आहे. त्याच्या काही तास आधीच महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) शानदार अर्धशतक ठोकले.
शनिवारी विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील पाचवी फेरी सुरू असून या फेरीत महाराष्ट्र आणि मुंबई (Maharashtra vs Mumbai) हे दोन संघ आमने-सामने आहेत.