IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या चॅम्पियनची 'एक्झिट'! ३ ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाने सोडली टीमची साथ

Mahela Jayawardene Steps Down as Mumbai Indians Head Coach: मुंबई इंडियन्सची कामगिरी आयपीएल २०२६ मध्ये सुमार राहिली होती. यानंतर संघात बदल होण्याची चिन्हे दिसत होती. आता हे बदल होताना दिसत असून ३ IPL ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाने राजीनामा दिली आहे.
Mahela Jayawardene Steps Down as Mumbai Indians Head Coach

Mahela Jayawardene Steps Down as Mumbai Indians Head Coach

Sakal

Updated on: 

Mahela Jayawardene Departs from Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या काही वर्षात खालावली आहे. त्यांनी २०२० नंतर एकदाही विजेतेपद जिंकता आलेलं नाही.

२०२६ आयपीएल हंगामात मुंबई ९ व्या क्रमांकावर राहिले होते. संघाला केवळ १४ पैकी ४ सामनेच जिंकता आले होते. त्यामुळे संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यासह सपोर्ट स्टाफवरही बरीच टीका झाली होती. अशात आयपीएल २०२७ आधी संघात बरेच बदल होतील, असेही संकेत होते. आता या बदलांना सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे.

Mahela Jayawardene Steps Down as Mumbai Indians Head Coach
Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com