

Mumbai Indians | WPL
Sakal
Mumbai Indians Announce Retained Players List: वूमन्स प्रीमियर लीगचा (WPL) पाचवा हंगाम पुढच्या वर्षी खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी २८ ऑक्टोबर रोजी कोचीमध्ये लिलाव होणार आहे.
पण त्याआधी २८ सप्टेंबर ही सर्व संघांसाठी रिटेन खेळलेल्या खेळाडूंची यादीत जाहीर करण्याची अंतिम तारीख होती. त्यानुसार आता मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सोमवारी (२८ सप्टेंबर) जाहीर केली आहे.