Viral Video : पाकिस्तान क्रिकेटचा 'अस्त' झाल्यावर तोंड उघडणार का? पत्रकाराच्या प्रश्नाने Babar Azam गोंधळला, म्हणाला...

Babar Azam viral video against reporter question : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीवरून एका पत्रकाराने बाबर आझमला थेट प्रश्न विचारला – "संघ संपल्यावरच बोलशील का?"
Babar Azam
Babar Azamesakal
Updated on

Babar Azam’s sharp reply to a journalist’s tough question : पाकिस्तान सुपर लीग २०२५ ला उद्यापासून सुरुवात होतेय आणि त्याआधी आज सहभागी सहा संघाच्या कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. पाकिस्तान क्रिकेट संघाची सध्याची अवस्था ही जगजाहीर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमान असूनही त्यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. भारत व न्यूझीलंडकडून त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला, तर बांगलादेशविरुद्ध लढत पावसामुळे वाया गेली. २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आणि यांना पहिल्या फेरीचा पल्लाही पार करता आला नाही. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये जावून लाजीरवाणा पराभव पत्करला. या संदर्भात जेव्हा पाकिस्तानी पत्रकारांनी खेळाडूंना सवाल विचारला, तेव्हा त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com